Description
ठाण्यात रॉकेट आणि हवेत आतिशबाजी करणाऱ्या फटाक्यांवर बंदी, काय म्हणाले शिंदे? | Thane Rocket Ban
ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एका 17 मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीनंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे... ठाणे जिल्ह्यात आता रॉकेट आणि हवेत आतिशबाजी करणाऱ्या फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे कठोर आदेश जारी केले आहेत... आजपासून 8 जानेवारी 2027पर्यंत रॉकेटवर बंदी कायम असणार असून, आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे...
Thane Rocket Ban, Thane Fire News, Wagle Estate Fire, Thane 17 Floor Building Fire, Rocket Firecrackers Ban, Thane District Collector Order, Eknath Shinde, Shrikrishna Panchal, Thane Latest News, Firecracker Ban Maharashtra, Thane Fire Safety, Maharashtra Breaking News, Saam TV News
#thanenews #thane #wagaleestate #thane fire #rocketban #firecrackerban #firecrackers #eknathshinde #maharashtra #thanecollector #firesafety #breakingnews #mumbainews #maharashtranews #saamtv #saamtvnews #marathinews
