Welcome to YTUnity

One free SpiderTaz Network account works across every network site.

Featured creators

Creators on the SpiderTaz Network

Become a creator →

ग्रामपंचायत निवडणुकांना ब्रेक? कारण काय? | Maharashtra Gram Panchayat Election

Saam TV News Short 3 months ago

Description

ग्रामपंचायत निवडणुकांना ब्रेक? कारण काय? | Maharashtra Gram Panchayat Election

गावागावांच्या राजकारणात रंग भरणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांची वाट पाहणाऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते...कारण राज्यात एसआयआर मोहीम सुरू असल्यानं निवडणूक आयोगानं चार ऑगस्टची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास स्थगिती दिली आहे... या मोहिमेमुळे राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबण्याची शक्यता निर्माण झाली असून... यामुळे मयत, दुबार आणि बोगस नावे वगळून अद्ययावत नवीन मतदार यादी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे...

maharashtra gram panchayat election, gram panchayat election 2026, voter list update, sir campaign, election commission, maharashtra election news, local body elections, voter list revision, rural politics, gram panchayat news, political news, breaking news, latest news, saam tv news

#grampanchayat #maharashtraelection #voterlist #electioncommission #sir #ruralpolitics #maharashtra #politics #breakingnews #latestnews #saamtvnews #viral