Description
संघर्ष मोर्चात कोल्हापुरी बाणा, पायतानानं हाणण्याचा इशारा | Kolhapur Morcha Satej Patil
सतेज पाटलांच्या नेतृत्वात कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्यात आला...कोल्हापूरकरांनी आपल्या हटके स्टाईलनं महायुती आणि सरकारचा निषेध करत 4 संचालकांच्या निवडीचा विरोध केलाय... दसरा चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला...
Kolhapur Morcha, Satej Patil, Satej Patil News, Kolhapur News, Kolhapur Protest, संघर्ष मोर्चा, कोल्हापूर संघर्ष मोर्चा, सतेज पाटील, चार संचालक, 4 संचालक निवड, महायुती सरकार, Gokul Politics, Gokul Election, Kolhapur Politics, Maharashtra Politics, Marathi News, Saam TV, Saam TV News
#Kolhapur #SatejPatil #संघर्षमोर्चा #KolhapurMorcha #Gokul #MaharashtraPolitics #SaamTV #MarathiNews
