Description
मराठमोळी परंपरा आणि संस्कृतीची पताका झी मराठीने मागील 27 वर्षात प्रत्येक पिढीपर्यंत पोहचवली. या प्रवासात आम्हाला प्रत्येक पावलावर साथ दिली ती तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी!
आता या नव्या वळणावर पुन्हा नव्या गोष्टींसह भेटूया..एकमेकांच्या सोबतीने नवी मने जिंकूया..आपल्या मातीचा गजर साता समुद्रापार गाजवूया!
तुमच्या साथीने प्रत्येक नातं उजळलंय
पाऊल पुढे पडलंय , जमलंय!
झी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔
#ZeeMarathi #PaulPudhePadlay #Jamlay #ZM
#HappyDiwali #Killa #NewBrandFilm
Watch the Latest Zee Marathi Serials & Shows Full Episodes Online on the ZEE5 App!
Enjoy your favourite dramas, comedy shows, reality shows and more—anytime, anywhere.
📲 DOWNLOAD the ZEE5 App now:
• Play Store: https://play.google.com/store/apps/de...
🌐 Visit our website: https://www.zee5.com
📺 Subscribe to Zee Marathi for more entertainment, fresh episodes, and exclusive updates!
Click Here to Subscribe Channel : ▶️ /@ZeeMarathi
