Description
#delhi #protest #sociology #upsc #mpsc
आंदोलनाची सुरुवात रस्त्यावर होत नाही… ती माणसाच्या मनात होते.
एखादा सामान्य विद्यार्थी, शेतकरी किंवा नागरिक आंदोलनात का सहभागी होतो? समाजशास्त्रज्ञ Ted Robert Gurr यांच्या Relative Deprivation या संकल्पनेत याच प्रश्नाचं उत्तर दडलं आहे.
या नव्या मालिकेच्या पहिल्या भागात आपण समजून घेऊया—
लोक आंदोलन का करतात?
🎥 आंदोलनाचं समाजशास्त्र | Part 1
💬 तुमच्या मते आंदोलनाची खरी सुरुवात कुठे होते? कमेंटमध्ये नक्की सांगा.
#आंदोलनाचंसमाजशास्त्र #Sociology #UPSC #MPSC #SociologyOptional IndianSociety SocialMovements TedGurr RelativeDeprivation CurrentAffairs UPSCPreparation ShivajiKale
==================================
UPSC Mains साठी Optional निवडताना संभ्रमात आहात?
समाजशास्त्र (Sociology) Optional खरंच सोपा आणि Scoring आहे का? या प्रश्नाचं सखोल उत्तर जाणून घ्या Shivaji Kale Sir यांच्या मार्गदर्शनातून.
या विशेष मराठी व्याख्यानात जाणून घ्या:
✅ समाजशास्त्र Optional ची खरी ताकद
✅ Non-Arts विद्यार्थ्यांनी Sociology घ्यावा का?
✅ GS, Essay आणि Interview मधील उपयोग
✅ कमी वेळेत प्रभावी तयारी कशी करावी?
✅ Sociology मध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी योग्य Strategy
✅ कोणत्या विद्यार्थ्यांसाठी Sociology हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो?
योग्य Optional निवडा आणि UPSC Mains मध्ये आघाडी मिळवा!
#upscpreparation #mpsc #indiansociety #gs1 #civilservices #upscpreparationtips #mpscpreparation #TheUniqueAcademy #upsc2027 #mpsc2027 #socialissues #governance
